ताज्या घडामोडी
श्री.श्री.रविशंकरजी यांच्या वाढ दिवसा निमित्त सत्संगाचे आयोजन.

*मानवत / प्रतिनिधी.*
——————————————
जन्मोत्सव १३ मे आध्यात्मिक गुरु आणि मानवतावादी नेता गुरुदेव प.पू.श्री श्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची वेळ सायंकाळी ७:३० व ठिकाण येथील जिजाऊ सभागृह आठवडी बाजार, मानवत
यावेळी प्रमुख उपस्थिती
श्री.उमेश भैया शिंदे (पुणे)
श्री.शरद भाऊ डोल्हारकर
श्री.भास्कर भाऊ मगर
व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षक व स्वयंसेवक आर्ट ऑफ लिविंग परिवार मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
..