https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथे लोकशाहीर , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर साहित्यरत्न, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे व महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन डाॅ. अकूंशराव लाड यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी पूष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी मानवत नगरीचे विकासपुरुष डॉ. अंकुशराव लाड, बालाजी कुऱ्हाडे, भीमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष शैलेशजी वडमारे, आर्जुन झिंजुरूटे, डॉ. भीमराव प्रतिष्ठानचे वाजेदभाई शेख, आशिष भैया घुगे, अनिकेत पौळ, अशोक दादा खंदारे, मुक्तार भाई शेख, आनंद आवचार, लहू क्रांती संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजू कसबे, अमोल सूर्यवंशी, नितीन रोकडे, बाळासाहेब सौदागर, किशोर भैया तुपसंमुद्रे, अनिल भैया तुपसमुंद्रे यांच्या सह यावेळी मोठया संख्येने मान्यवर उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704