https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून केली महापुरुषांची पुण्यतिथी व जयंती साजरी

मानवत / प्रतिनिधी.
श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालय मानवत – ता मानवत जी परभणी येथील विद्यालयामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्ताने शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून
हा कार्यक्रम हर्ष उल्हास मध्ये साजरा करण्यात आला महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा परीक्षेच आयोजन केले होते या परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री इंगोले सर यांच्या हस्ते करण्यात आले व विद्यार्थ्यांनी तयार केलेली भित्तीपत्रके याचे विमोचन श्री इंगोले सर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर स्वागत गीत वेदिका बारहाते आणि पूर्वा कासट या विद्यार्थिनींनी सादर केले त्यानंतर लोकमान्य टिळक यांच्यावर आधारित कविता सादर केली रिधा कत्रुवार व रोहिणी दहिवाळ त्यानंतर भाषणाचा कार्यक्रम भाषणामध्ये प्रतीक्षा चौकट मनस्वी लाड वेदिका बारहाते संध्या काकडे अदिती कदम आदी विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का पवार व पूर्वा कासट या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर पांचाळ सर यांनी यावेळी केली तसेच कार्यक्रमासाठी उपस्थिती ज्ञानेश्वर शेळके सर संजय राठोड सर मनीषा आहेरकर मॅडम उषा काकडे मॅडम व कुकडे मॅडम यावेळी हजर होते या कार्यक्रमासाठी सहकार्य केले सारिका साखरे बालाजी लेंगुळे व मनोहर जी राऊत आकाश चव्हाण आदींनी परिश्रम घेतले
या नावीन्यपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हाला मार्गदर्शन केले डॉ.ओ बी समदानी सर पर्यवेक्षक शिंदे सर व मुख्याध्यापक इंगोले यांच्या सह शालेय विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704