एम सी आर
Uncategorized

दिव्यांगाच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी वेळोवेळी बैठकितील प्रोसिडींगमधील प्रश्नांची सोडवणुक व वरीष्ठाच्या आदेशाची पंधरा दिवसांत अंमलबजावणी नाहि झाल्यास हदगाव तहसिलदार साहेब यांच्या दालनात स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत आंदोलनाचा निवेदनाद्वारे दिला ईशारा

प्रतिनिधी:
नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली हदगाव ता.अध्यक्ष नामदेव बोडके,सचिव चांदराव चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने हदगाव तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिव्यांगाच्या अनेक प्रश्नांसाठी नांदेड चे तत्कालीन जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत सरांनी सात वेळा बैठका एकावेळी सुनावणी संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटने सोबत घेऊन आदेश, निर्देश व सुनावणी बदल अहवाल पाठविण्याचे अनेक वेळा निर्देश देऊन अद्याप त्यांच्या आदेशाची दखल न घेतल्यामुळे सध्याचे जिल्हाधिकारी मा.राहुल कर्डिले साहेब दिव्यांगाच्या प्रश्नाबदल दि.१८ मार्च व. दि.९जुन, डिसे.२०२५ व दि.२० जाने. २०२६ बैठक घेऊन त्यांची कनिष्ठ अधिकारी साधे ऊतर किंव्हा एकाहि प्रश्नाला बैठकीतील इतिवृतातील प्रश्नाला कनिष्ठ अधिकारी वरीष्ठ अधिकारी यांचे आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या दोषि अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदा व दिव्यांग कायद्याप्रमाणे योग्य ते कार्यवाही करुन दिव्यांगाना न्याय हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत आपल्या कार्यालात आंदोलन करण्याचा इशाराचे निवेदन नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली
हदगावच्या तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना भेटून निवेदनावर चर्चा करून निवेदन देण्यात आले
नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग, वृध्द, निराधाराना न्याय हक्कासाठी ई.स. २०२२ पासुन नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी साहेब,जिल्हाधिकारी नांदेड, सहित साठ निवेदने, मोर्चे, धरने,स्वईच्छा मरण्याची परवानगी बे.मुध्दत धरने, आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे दिव्यांगाना नाईलाजाने आंदोलन करावे लागते.
कृपया मा.तहसिलदार, गटविकास अधिकारी साहेब निवेदनाची दखल पंधरा दिवसांत न घेतल्यास नाईलाजाने दिव्यांगाना आपल्या कार्यालयात टेबलसमोर दिव्यांगाना न्याय हक्क द्यावा नसेल तर स्व इच्छा मरणाची परवानगी मिळेपर्यंत बे मुध्दत धराने आंदोलन कोणतीही पुर्वसुचना न देता करण्यात येईल त्यात अनुचित प्रकार घडला तर त्यांची जबाबदारी प्रशासनाची राहिलं असे निवेदन
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली हदगाव तालुका अध्यक्ष नामदेव बोडके, ऋतुम काळे, अनिल नांगरे, मधुकर काळे,कावेरी जगताप,खाजाबि शेख,शेंगा सन्ना,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
असे प्रसिध्दी पत्रक हदगाव तालुका सचिव चांदराव चव्हाण यांनी दिली

Share

Related posts

महाराष्ट्रात 3 दिवस दुखवटा…. सुट्टी जाहीर

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘जागतिक आरोग्य दिना’निमित्त आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात ‘कला आणि संस्कृती उन्हाळी शिबिर २०२६’चे आयोजन

Chief Editor

मांडवीयाञेत शंकर पटामुळे शेतकऱ्यांच्या. चेहऱ्यावर आनंद उत्साह.

Chief Editor

किस्ना’ : स्त्रीमनाचा संवेदनशील वेध घेणारा कथासंग्रह

Chief Editor

वसंतराव नाईक महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह उत्साहात संपन्न…. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वार्थाने समतेचे पुरस्कर्ते* – डॉ.अजय गव्हाने

Chief Editor

Leave a Comment