ताज्या घडामोडी
मंडळउपाध्यक्षपदी अमोल कूर्हाडे तर अल्पसंख्याक तालूकाध्यक्षपदी नजीर विटेकर

मानवत / प्रतिनिधी.
———————————————
भारतीय जनता पार्टीचे मानवत तालूका मंडळ अध्यक्ष
हरिभाऊ दत्तात्रय निर्मल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पूढील कार्यास अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
सविस्तर वृत्त असू की, मानवत शहरात भारतीय जनता पार्टीचे मानवत तालुका मंडल उपाध्यक्ष पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. अमोल उत्तमराव कुऱ्हाडे तर अल्पसंख्याक
पदी मानवत तालुका मंडळ उपाध्यक्ष नजीर विटेकर यांची निवड तात्काळ लागू करण्यात आली. यावेळी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी नजीर विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली या वेळी पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
***