ताज्या घडामोडी
नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये राजमाता, पूण्यश्लोक, अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

*मानवत // प्रतिनिधी.*
राजमाता , पूण्यश्लोकअहिल्याबाई होळकर यांची जयंती नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाले साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयातील जेष्ठ शिक्षकबालाजी गोन्टे, बाबासाहेब तेलभरे यांच्या हस्ते पूण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पूष्पहार अर्पण करूण राजमाता पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी नेताजी सुभाषॅ विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण, बाबासाहेब तेलभरे, बालाजी गोंटे, श्रीहरी कच्छवे , अशोक पांढरे ,एकनाथ मुळे, वैभव होगे , शहा सुभान, करणी सेनेचे युवा तालूकाध्यक्ष राम पंडीतराव दहे पाटील आदींची या वेळी उपस्थिती होती.,
***