निधन

रंजनाबाई मल्हारराव कांबळे यांचे निधन

नांदेड, (प्रतिनिधी)-नांदेडच्या सांगवी परिसरातील
त्रिरत्ननगर इथल्या जेष्ठ नागरिक रंजनाबाई मल्हारराव कांबळे यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत रंजनाबाई मल्हारराव कांबळे यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता नांदेडच्या गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सीआयएसएफ मधील हवालदार सुमेध कांबळे यांच्या त्या मातोश्री होत. माजी सैनिक राजेंद्र पाईकराव यांच्या सासू तर पत्रकार विकास कदम यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.