ताज्या घडामोडी
जानकाबाई लक्ष्मणराव होगे यांचे ९५ व्या वर्षी नागरजवळा येथे निधन.

मानवत // प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील मौजे नागरजवळा येथील जानकाबाई लक्ष्मणराव होगे यांचे दिनांक 12 फेब्रुवारी रोजीवयाच्या ९५ व्या वर्षी पहाटे साडेतीन वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
सांप्रदायिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान असून त्या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या गावात सर्वजण त्यांना *आई* म्हणत होते. नामदेव लक्ष्मण होगे यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी व सुना नातवंड असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनामूळे नागरजवळ्यावर दू:खाची छाया पसरली.
**