ताज्या घडामोडी
डॉ. रघुनाथराव देशपांडे यांचे दुःखद निधन.

राजनगर येथील निवासी डॉ. रघुनाथराव देशपांडे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली सूना, जावई, नातू असा परिवार आहे. उद्या दिनांक ०१/०२/२०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता गोवर्धन घाट येथील शांतिधाम स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनिष देशपांडे यांचे ते वडील होते.