एम सी आर

यशवंत ‘ मध्ये दि. ३ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पावर व्याख्यान

Uncategorized

नांदेड:( दि. २ फेब्रुवारी २०२६)
श्री.शारदा भुवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ चे विश्लेषण’ या विषयावर मा.आरिफ खान (वरिष्ठ सनदी लेखापाल, नांदेड) यांच्या व्याख्यानाचे दि. ३ फेब्रुवारी, मंगळवार रोजी सकाळी १०:३० वाजता अर्थशास्त्र विभाग स्मार्ट क्लासरूममध्ये आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे भूषविणार आहेत. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे आणि डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या व्याख्यानाचा लाभ घ्यावा; असे आवाहन अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी.आर. मुठे, प्रा. ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ. डी. डी. भोसले यांनी केले आहे.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये डॉ. रंगनाथन जयंती व ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ उत्साहात संपन्न

Chief Editor

शब्दांच्या उत्सवात न्हालेला अविस्मरणीय सोहळा “शब्द शब्द तुझाच आहे” कविता संग्रहाचे दिमाखदार प्रकाशन.

Chief Editor

रेणुका महोत्सव: ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि पौष्टिकतेचा उत्सव!

Chief Editor

माझ्या आई-बाबांच्या अमृतमहोत्सवपूर्ती व 77 व्या वर्षातील पदार्पणानिमित्त एका मुलाच्या मनोगतातून..डॉ. विजय नागोराव भोसले

Chief Editor

ज्ञान, संस्कार आणि साधेपणाचा संगम : सौ. निर्मला आनंदराव कदम -खुळे

Chief Editor

व्यायाम करणे म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे.:मीरा धुंळगुडे

Chief Editor

Leave a Comment