https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

जिल्हाकामगार अधिकारी व्ही व्ही माणगावकर* *यांच्यासह कामगार सचिव विवेक कुंभार यांच्या मालमत्तेची चौकशी करा* *शिवसेना शिंदे गटाची कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.
भ्रष्टचार जिल्हाकामगार अधिकारी विद्याधर माणगावकर यांच्या विरोधात अनेकानी तक्रारी केलेले असुन यांना कामगार सचिव विवेक कुंभार हे चिरीमिरी घेऊन पाठीबा देत असल्याने या दोघांच्या मालमत्तेची चोकशी करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष सलीम इनामदार यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
दुकान निरीक्षक सौदागर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर सौदागर यांच्या विरोधात एक ही तक्रार नसुन अनेक तक्रारी तर माणगावकर यांच्या विरोधात असुन चोर सोडून संन्यासाला फाशी अशी म्हण म्हणावी लागेल परभणी जिल्हा कामगार अधिकार विद्याधर माणगावकर यांच्या विरोधात वर्तमान पत्रात तीन वर्षांपासून अनेक तक्रारी दाखल झालेले आहेत तरी देखील वरीष्ठाकडुन पाठराखण तर शासना कडून कोणती ही कारवाई झालेली नाही याचे कारण काय? त्यांच्या विरुध्द भ्रष्टाचाराचे आरोप लागले ला असा उल्लेख आहे काही अजार गंभीर स्वरुपाचे नसल्याचे जिल्हा शैल्य चिकीत्सक यांनी देखील अहवाल दिलेला आहे. त्या अहवालाला न जुमानता माणगावकर हे चिरीमिरी घेवून मान्यता देवुन मंजुरी देण्यात आलेली आहे त्या बाबत कोणती ही समीती गठीत करण्यात आलेली नसुन यांचा अर्थ असा होतो की अधिकारी व शासन पाठराखण करीत असून पाठीशी घालीत असल्याचा ठाम मताने सलीम इनामदार यांना हे सांगावे लागत आहेत
नविन प्रकरणा मध्ये घरकूल मंजुरी देतांना कामगार अधिकार यांनी दोन वर्षां पासुन शासनाने परीपत्रकाचा उल्लघंन करुण स्वतः च्या मनमानी नुसार चिरीमिरी देवुन मंजूरी देणे व या पुर्वी देखील जिल्हाकामगार अधिकार यांच्या विरुद्ध तक्रारी केलेल्या होत्या आयडी दुसऱ्या लोकांना चालविण्यात दिली आहै सध्या हि चालत आहेत ग्रह उपयोग कीट चे नियम बाहय वाटप ग्रह उपयोगी संच वाटपा मध्ये नेमुन दिलेले कंत्राटदार हे रात्री बे रात्री घरोघरी जावुन कामगार अधिकार यांच्या समंतीने नोंदणी करत आहेत नोंदणीचा दिनांक व वेळे ची तपासणी केली असता कंत्राटदाराकडुन सुद्धा चिरीमिरी घेवून स्वाक्षऱ्या करीत आहेत या प्रकरणी मुंबई येथील कार्यालयास विचार पुस केली आसता त्यांनी असे सागीतले की ज्या दिवशी त्याच दिवशी लाभधारकाना कीट ग्रह उपयोगी संच देणे बंधनकारक आहे मात्र परभणी येथील कामगार अधिकारी यांच्या मर्जी नुसार रात्री बे रात्री नोंदणी करणे दिसत आहे याचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहे सेन्टर सोडून दुसऱ्या ठिकाणी वाटपाचे सत्र सुरु सुरक्षा संचात ही अशाच प्रकार चे आहे सत्र या प्रकरणी कामगार अधिकार विद्याधर माणगावकर यांच्या मर्जीनुसार रात्री बे रात्री नोदणी करणे दिसत आहेत याचे पुरावे उपलब्ध आहे सेन्टर सोडुन दुसऱ्या ठिकाणी वाटपाचे सत्र चालु आहे या प्रकरणी माणगावकर व वरीष्ठ कामगार सचिव विवेक कुंभार यांच्या मालमत्तेची ही चौकाशी करण्याची मागणी शिंदे गटाचे शहराध्यक्ष सलीम इनामदार यांनी केली आहे.
तर निवेदनाच्या प्रती राज्याचे कर्तव्यदक्ष व सक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रधान सचिव मुंबई कामगार सचिव ईमारत बांधकाम कामगार कल्याणकारी महामडंळ मुंबई व कामगार उपआयुक्त संभाजीनगर ( औरंगाबाद ) यांना पाठविण्यात आल्या आहेत

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704