https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

गरजवंत व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना गणवेशासह शैक्षणिक साहित्य उपलब्ध करूण देणार.अध्यक्ष } इमरान खाॅन

ताडबोरगांव राजीव गांधी हायस्कूल मध्ये संस्था अध्यक्ष इमरान खाॅन यांचा सत्कार

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील ताडबोरगाव येथील राजीव गांधी हायस्कूल मध्ये संस्थेचे अध्यक्ष यांनी नविन शैक्षणिक वर्ष २४/२५ निमित्त हायस्कूल मधील शिक्षक बांधवांना सदिच्छा भेट दिली.
या वेळी अनेक शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली. तर नविन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकास व शैक्षणिक कार्या विषयी चर्चा करून विचार विनमय करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, नविन शैक्षणिक वर्ष २०२४/२५ या निमित्त तालूक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगन्ही असलेल्या ताडबोरगाव येथील राजीव गांधी हायस्कूल मध्ये आज आ. संस्था अध्यक्ष तथा शालेय समिती चेअरमन मा श्री इमरान अलिशाह खान यांनी नविन शैक्षणिक वर्ष :-2024 -25 निमित्त हायस्कूल मधील सर्व शिक्षक बांधवांची शैक्षणिक विषयी पहिली महत्वाची सदिच्छा भेट घेऊन यावेळी महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले, नविन शैक्षणिक धोरणा बरोबरच या वेळी अनेक विषयावर विचार मंथन केले. याप्रसंगी शिक्षक बांधवांकडून संस्था अध्यक्ष मा. इमरान खान यांचा सत्कार मुख्याध्यापक श्री, एस. जी. नवघरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी हायस्कूलचे शेख महेमूद , आर, जी. लोखंडे, जे.बी.कूमावत, आर.डी. दुधाटे, मोहमंद इस्माईल, एस.एन. काटकर, एल.एम. मुळे, बी.बी. क्षिरसागर , बी.एस. जोगदंड, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी डी.एम. जंगले, लक्ष्मण लहाने , तारू बेग आदींची या वेळी उपस्थिती होती.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704