ताज्या घडामोडी

कै. बाबाराव इंगेवाड महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा सुरळीत

नांदेड: प्रतिनिधी-माताजी शिक्षण संस्था वाघाळा सिडको नवीन नांदेड संचलित
कै. बाबाराव इंगेवाड महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा सुरळीत चालू असून सदरील परीक्षा हया दि.24 मे रोजी सुरु झाल्या असून पहिल्याच दिवशी ३०० परिक्षार्थीनी परीक्षा दिली.
९जूनपर्यंत परीक्षा सुरू राहणार असून
मध्ये कला आणि वाणिज्य शाखेचा समावेश आहे. कै बाबुराव इंगेवाड महाविद्यालयाचे अध्यक्ष व केंद्रप्रमुख भगवानराव इंगेवाड सचिव सुहास इंगेवाड यांनी परीक्षा केंद्राची पाहणी केली. परीक्षेमध्ये केंद्र संयोजक प्रा. दिलीप नल्लेवाड, आकाश यमलवाड प्रा.अशोक कापशीकर प्रा. प्रताप वताळे तांत्रिक सहाय्यक तानाजी पेरके प्रा. शरद पवार प्राध्यापक नेहा पडलवार प्रा शशिकांत कहात प्राध्यापक गोपाल सिंग टाक प्रा येसले गौतम, सिद्धोधन कापशीकर शेख अरबाज शिवा सांगवीकर कुंभारे एस एस,मेहकर पी आर लांडगे विनायक गायकवाड हि.आर, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये यमलवाड अच्युत मेहकर पार्वती रामचंद्र, अंशाबाई पवार रोहिदास पवार, हे परिश्रम घेत आहेत. बाह्य पर्यवेक्षक म्हणून प्रा. डॉक्टर प्रवीणकुमार सेलूकर काम पाहत आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.