एम सी आर

नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर संगीतम कवायतीचे संचलन

Uncategorized

एम.सी.आर.न्यूज.
मानवत (प्रतिनिधी

*मानवत* येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालया मध्ये २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व २६ जानेवारी प्रजासत्ताक गणराज्य दिना निमित्त विद्यालयात विविध सांस्कृतिक व खेळ व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संगीतमय कवायतीचे संचलन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. श्री, संजयजी लाड सर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आ.श्री. विश्वनाथजी बुधवंत सर, क्रिडा विभाग प्रमूख आ. श्री. माणिकरावजी सिसोदे सर, प्राध्यापक मा. बाळासाहेब नाईक सर, मा. सदाशिवराव होगे पाटील , मा. अशोकरावजी बैस सर, मा. श्री. बालाजी गोंन्टे सर , मा. श्री एकनाथराव मुळे पाटील सर , मा. श्री, श्रीहरी कच्छवे सर, मा. श्रीमती सुरेखाताई चंदाले, मा. श्रीमती संगीताताई थोरे, यांच्या सह यावेळी शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी वृंध्द आणि इयत्ता पहिली ते दहावी तील शालेय विद्यार्थी व विद्यार्थींनी यांची यावेळी संगीतमय कवायती मध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share

Related posts

नांदेडमध्ये १२ ऑगस्टपासून राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २७० खेळाडूंचा सहभाग; सलग २२ वर्षांची परंपरा कायम — सुंदर शेट्टी यांना जीवनगौरव पुरस्कार

Chief Editor

धनगरवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक युवक शिबिराचे दिमाखदार उद्घाटन

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये सेवानिवृत्त हिंदी विभागप्रमुख डॉ.अनीता दिगंबरसिंह रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवकांची आवश्यकता -माजी राज्यमंत्री मा.श्री.डी.पी.सावंत

Chief Editor

फुले-शाहू-आंबेडकर विचारांवर ‘शताब्दी २०२६’ अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

विद्यार्थ्यांनी, अभ्यास चौकस बुद्धीने करावा’* ‘स्वारातीम’ विद्यापीठातील एकदिवसीय कार्यशाळेत डॉ. दायमा यांचे प्रतिपादन

Chief Editor

Leave a Comment