ताज्या घडामोडी
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी
![](https://mcrnews.in/wp-content/uploads/2024/04/IMG-20240416-WA0026.jpg)
mcr / nws
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वंचितांचे, महिलांचे, कामगारांचे कैवारी तर होतेच; पण अर्थतज्ञ, कृषितज्ञ, पत्रकार, लेखक, अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या महामानवाच्या 133 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रिय काॅग्रेसचे
जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे,प.स.चे माजी सभापती काँग्रेस पक्षाचे जेस्ट नेते विश्वनाथराव कदम साहेब, अल्पसंख्याक सेल जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जब्बार भाई, शहर अध्यक्ष अहेमद भाई कुरेशी, शहर उपाध्यक्ष अनिल भाऊ मडपल्लीवार, युवक काँग्रेसचे किनवट माहूर विधानसभा उपाध्यक्ष सचिन भाऊ बेहेरे, काँग्रेस नेते माधव जमदाडे, काँग्रेस पक्षाचे जेस्ट नेते आनंदा कलाने, युवा नेते सिद्धार्थ तामगाडगे, आदीसह आंबेडकरी जनतेची या वेळी ऊपस्थिती होती.
***