https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नवनियुक्त गट शिक्षणाधिकारी मुकेशजी राठोड यांचा सत्कार

मानवत;गट साधन केंद्राच्या सभागृहा मध्ये मानवत पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे नवनियुक्त गट शिक्षणाधिकारी मुकेशजी राठोड यांचा सत्कार केंद्रप्रमुख व केंद्रिय मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शिरिषजी लोहट , मायाताई जानराव , कान्होजी लहिरे , मुख्याध्यापक रंगनाथ मोरे पाटील , गोरोबा काका बनसोडे , करकिरे सर,अनिल चव्हाण सर , माया गायकवाड मॅडम, गटसधान केंद्राचे राजकुमार गाडे सर विलास राठोड, आदींची या वेळी उपस्थिती होती

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704