https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

रेणूकामाता मल्टिस्टेट को- आॅप अर्बन क्रेडिट सोसायटीच्या* वतीने जागतिक महिला दिना निमित्त मानवत शहराती महिलांचा सन्मान.

मानवत / प्रतिनिधी.

आज जागतिक महिला दिनाचेऔच्यित्त साधून दर वर्षा प्रमाणे या ही वर्षी ८ मार्च रोजी *रेणूकामाता मल्टिस्टेट को- आॅप अर्बन क्रेडिक सोसायटी संस्थेचे चेअरमन मा. डाॅ. प्रशांत चंद्रकांतजी भालेराव* यांच्या मार्ग दर्शनाखाले संस्थेच्या सर्व शाखा मध्ये जागतीक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात. आज मानवत शाखेत शाखाव्यवस्थापक राजेभाऊ सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाले जागतिक महिला दिना निमित्त मानवत शहरातील समाजातील विविध क्षेत्रात प्रतिष्ठित, होतकरू महिलांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
या वेळी रेणूकामाता मल्टिस्टेट सोसायटीच्या रोखपाल दिपालीताई मोहकरे, लिपीक अश्विनीताई गलसिंग यांची उपस्थिती होती. यावेळी दिपालीताई मोहकरे यांच्या हस्ते उपस्थिती शहरातील सौ, मिनाताई भूजबळ, सौ,मूक्ताताई टेहरे , सौ, रजनीताई मंत्री, सौ, आरतीताई मंत्री, सौ जयश्रीताई रुद्रवार , सौ, ज्योतिताई रूद्रवार, सौ, माधूरीताई दलाल , सौ, कमलताई ब्रम्हपूरकर , सौ, शिवानीताई पवार, सौ, माधूरीताई पवार, सौ, सोनालीताई हातकडके , सौ, प्रगतीताई स्वामी, सौ, स्वातीताई स्वामी आदींचा सोसायटीच्या वतीने रेणूकामातेची प्रतिमा ,गूलाबपूष्प, व बॅकेच्या विविध योजनेची माहिती पूस्तिका , रेणूकामाता आरती संग्रह पूस्तिका भेट देऊन महिलांचा सत्कार व सन्मान रोखपाल दिपालीताई मोहकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704