https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नंदूनाथ कच्छवे यांची मानवत विद्यार्थी आघाडीच्या शहर अध्यक्षपदी निवड.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील सामाजीक कार्यकर्ते श्री नंदूनाथ कच्छावे यांची भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मानवत शहर भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या शहर अध्यक्षपदी सामाजीक कार्याची दखल घेऊन नियुक्ती भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात येत असल्याचे नूकतेच भाजपाच्या वतीने निवडीचे पत्र देऊन
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आपण विद्यार्थी आघाडी शहर अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी कडून निवडीचे स्वागत करण्यात आले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704