https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अंशी लक्ष रूपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या आंबेगाव (चा ) जिल्हा परिषद शाळेच्या ईमारतीचे बांधकाम प्रगती पथावर*

युवानेते > पंकज आंबेगावकर यांच्या प्रयत्नातुन होत असलेली कामे प्रगती पथावर

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौ. आंबेगाव (चा ) येथे जिल्हा परिषद सदस्य पंकज भैया आंबेगावकर यांच्या प्रयत्नातुन भव्य जिल्हा परिषद शाळेची ईमारत उभारल्या जात असून या ईमारतीचे बांधकाम आता प्रगतीपथावर आहे. सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक कार्यात ही पंकज आंबेगावकर यांचे नेहमीच प्रयत्न असतात त्यांनी शाळेचा ईमारतीसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून त्यामुळे विदयार्थ्यांना उत्तम दर्जाचा शिक्षणा बरोबरच अध्यपनासाठी सुसज्ज ईमारतीची ही आवश्यकता पाहता मा. जिल्हा परिषद सदस्य पंकज भैया आंबेगावकर यांच्या प्रय त्नातुन ८० लक्ष रुपये खर्च करुन शाळेची सुसज्ज ईमारत उभारली जात आहे. यातून विदयार्थ्यांना अध्यपना साठी ०६ वर्ग खोल्याचे काम हाती घेण्यात आले असून नवीन शैक्षणिक वर्षा पासून नवीन ईमारती मध्ये विदयार्थ्यांना अध्यापन करण्यात येणार असून त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704