https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी गोपाळ पिंपळे यांची सर्वानूमते निवड

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. उक्कलगाव येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती कार्यकारिणी जाहीर करण्यात आली दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी शिवजन्मोत्सव सोहळा उक्कलगाव येथे उत्सहात साजरा केला जानार असून या वर्षी शिवजन्मोत्सव सोह ळ्याचे वर्षे १७ वे वर्षे आहे या वेळी सार्वजनिक शिवजनमोत्सव समितीची निवड सर्वानुमते करण्यात आली. अध्यक्ष पदी गोपाळ पिंपळे तर उपाध्यक्षपदी परमेश्वर पिंपळे, ओमकार पिंपळे, कोषाध्यक्षपदी रामेश्वर उक्कलकर, सल्लागारपदी एकनाथ पिंपळे, बालासाहेब पिंपळे, दादासाहेब गायकवाड यांच्या सह जेष्ठ गावकरी मंडळीची निवड करण्यात आली तर सचिव रामप्रसाद होगे, प्रकाश पिंपळे, कार्याध्यक्ष यांची सर्वानु मते निवड करण्यात आली तर सदस्य सतिश पिंपळे, ऋषिकेश पिंपळे, कुष्णा पारखे, योगेश पिंपळे, बाबा पिंपळे, रामप्रसाद पिंपळे, गजानन पिंपळे यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704