https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर *आनंदनगरी* कार्यक्रम उत्साहात संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात शालेय मुलांना , विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कला गूणांना वाव मिळावा तसेच त्यांना विविध गूण अवगत व्हावे या अनुषंगाने विद्यालयात प्राचार्य एन.बी. सिसोदिया यांच्या मार्गदर्शना खाले विद्यालयात अनेक उपक्रम राबविले जातात. आज विद्यालयांच्या प्रांगणावर शालेय मूलांच्या कला, कौशल्य, गूणांना वाव मिळावा म्हणून *आनंदनगरीचे* उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी *आनंदनगरीचे* या उपक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे पर्यवेक्षक मा. संजयजी लाड , अश्विनीताई मुळे , सुचिताताई कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विद्यालयातील शेख अझहर, कैलासजी सारडा, नेताजी बिरासदार,सदाशिव ( भाऊ ) होगे पाटील , एस.एस. ठमके, एस.पी. सोनटक्के, गणेश बारहात्ते पाटील , डी.आर गरूड, सम्राट जाधव, एस. ए. काचगूंडे , रमेश मूलगीर, भास्कर झोल पाटील, यांच्यासह या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704