https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सेवानिवृत्त न.पा. कर्मचारी *लक्ष्मण रापतवार* यांचा बकाया मागण्यासाठी नपा पूढे आंदोलनाचा पहिला दिवस

मानवत / प्रतिनिधी.

मानवत नगर परिषदेचे कर्मचारी लक्ष्मण रापतवार हे २०२१ मध्ये नगर परिषद प्रशासनातून आपला कार्यकाळ पूर्ण करून सेवा निवृत्त झाले पण प्रशासनाने त्यांना अजून पर्यत पूर्ण बकाया न दिल्याने त्यांना विविध अर्थीक समस्यांचा सामना करण्याची पाळी आली असून या आधी पण बकाया मिळण्यासाठी आंदोलन केले होते . पंधरा दिवसात देण्यात येईल असे आश्वासन न.पा. प्रशासनाने दिले पण दिनांक २२ जानेवारी पर्यत बकाया न दिल्याने प्रशासॅनाच्या वेळ काढू धोरणाच्या विरोधात आपल्या हक्क मागणी साठी दिनांक २३ जानेवारी पासून मानवत नगर परिषद कार्यालया पूढे आपल्या न्याय हक्क मागणी साठी लोकशाही मार्गाने *अमरण उपोषणास* बसले असून उपोषणाचा पहिला दिवस असून आंदोलन काळात काही अनूचित प्रकार घडल्यास त्यास आपले लोक कल्याणकारी नगर परिषद प्रशासन जवाबदार राहिल असा ईशारा आंदोलन कर्ते माजी सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण रंगनाथ रापतवार यांनी एका निवेदना द्बारे दिला आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704