https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम.फील आधारे पदोन्नती प्रकरणी लवकरच शासन स्तरावर तोडगा काढणार : डॉ. शैलेंद्र देवळाणकर

नांदेड : दि.१९ जानेवारी रोजी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डाॅ.शैलेंद्र देवळाणकर हे नांदेड येथे आले असता दि.१४ जून २००६ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या प्राध्यापकांनी एम.फील अर्हता प्राप्त केल्यानंतर त्याआधारे CAS झालेल्या प्राध्यापकांची सुधारित वेतनश्रेणी देण्यास नांदेड विभागीय सहसंचालक यांचेकडून नकार देणाऱ्या पत्रास स्थगिती देऊन संबधित प्राध्यापकांची पदोन्नतीआधारे देय असलेली वेतनश्रेणी पूर्ववत ठेवावी या मागणीसाठी स्वामुक्टा प्राध्यापक संघटनेच्या शिष्टमंडळाने संचालक यांना निवेदन सादर करून प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सविस्तर चर्चा केली. यावेळी संचालक यांनी एम.फिल बाबत लवकरच शासन पातळीवर सकारात्मक निर्णय होणार असल्याचे सूतोवाच केले. याप्रसंगी संघटनेचे सचिव
डॉ.विजय भोपाळे, उपाध्यक्ष
डॉ.डी.एन.मोरे , कोषाध्यक्ष डॉ.दिलीप पाईकराव,
प्रा.गौतम दुथडे,
डॉ.रामचंद्र भिसे,डॉ.तुकाराम बोकारे, डाॅ.सुरेंद्र शिंदे, डॉ. पंजाब शेरे ,आदी मंडळी उपस्थित होते अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ.सुर्यकांत जोगदंड यांनी कळविली आहे. (सोबत: फोटो व निवेदन प्रत)

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704