https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्वामुक्टा संघटनेकडून विद्यापीठ सेमिस्टर परिक्षा दिपावली सुट्टी नंतर घेण्याची मागणी…

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा हिवाळी-23 या 21 /11/2023 पासून सेमिस्टर परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतु दिवाळी सुट्टी दि. 01/11/2023 ते 25/11/2023 पर्यंत आहे. त्यामुळे स्वामुक्टा संघटनेकडून परिक्षा 21/11/2023 ऐवजी 25/11/2023 नंतर सुरु करण्यात यावी अशी मागणी मा.कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके यांच्याकडे केली. मा कुलगुरू आणि नेटके यांनी चर्चे दरम्यान सकारात्मकता दर्शवून परिक्षा पुढे घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.डी.एन.मोरे, नारायणराव चौधरी,सिनेट सदस्य तथा स्वमुक्टा सचिव, डॉ विजय भोपाळे, डॉ.दिलीप पाईकराव,नांदेड जिल्ह्य सचिव डॉ.रामचंद्र भिसे उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704