https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

पोलीस पाटील श्री. सिद्धार्थ सुरवसे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. खरबा येथील कर्तव्य दक्ष पोलीस पाटील व न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे मानवत तालुका अध्यक्ष श्री. सिध्दार्थ सुरवसे पाटील यांचा पोलीस प्रसासनाचा वतीने सन्मान करुन सत्कार करण्यात आला. कोरोना महामारी सारख्या रोगाने सर्वत्र थैमान घातले होते याच कोरोना कार्यकाळात खरबा येथील पोलीस पाटील सिध्दार्थ सुरवसे यांनी आपल्या पदाची जबाबदारी पार पाडत त्यांनी कोरोनाच्या कार्यकाळात उत्कृष्ट नियोजन करत व्यवस्थित कामगिरी पार पाडली उत्कृष्ट कामगिरी बजावली त्या बद्दल त्यांचा भारतीय स्वातंत्र्य दिनी त्यांचा सन्मान मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. रमेशजी गिरी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गावचे सरपंच उपसरपंच तसेच शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सन्माननिय सदस्य या वेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704