https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

शिक्षणाधिकारी (नियोजन) पदी मा.संजयजी ससाणे हे रुजू झाल्या बद्दल सत्कार

_
मानवत / प्रतिनिधी.

परभणी शिक्षणाधिकारी (नियोजन) पदी मा. संजयजी ससाणे हे रुजू झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच परभणी शिक्षणा धिकारी पदी रुजू झालेले कर्तव्य दक्ष शिक्षणाधिकारी श्री. संजय ससाणे यांचा तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने यथोचित सत्कार करुन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) मा. ओमप्रकाशजी यादव, शिक्षणाधिकारी (प्रा.) मा. प्रा गणेशजी शिंदे, शिक्षणा धिकारी (नियोजन) मा. प्रा. प्रल्हादजी खुणे, मानवतचे गटशिक्षणाधिकारी श्री. धोंडीराम रणमाळे, मानवत आणि सावरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. शिरीषजी लोहट, परभणीचे गट शिक्षणाधिकारी श्री. मंगेश नरवाडे, सोनपेठचे श्री. शौकत पठाण, पूर्णेचे श्री. मारोती सुर्यवंशी, पाथरीचे श्री. शिवाजी गिते, सेलूचे श्री. उमेश राऊत, जिंतूरचे श्री. गणेश गांजरे, पालमचे श्री. सय्यद अहमद, गंगाखेडचे श्री. बालाजी सगट यांच्या सह यावेळी अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704