एम सी आर
Uncategorized

स्वारातीम विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

स्वारातीम विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

नांदेड : (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र येथे आज शनिवार, दि.११ एप्रिल, २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम. के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनीता पाटील, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, सहा.कुलसचिव अनिरुद्ध राहेगावकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, अधीक्षक के. डी. पाटील, सिस्टीम एक्स्पर्ट शिवलिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
————————-

Share

Related posts

तहसिलदार* पांडूरंग माचेवाड यांच्या हस्ते सोमवारी तहसिल प्रांगणात शासकीय ध्वजारोहन

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात छायाचित्रकार विजय होकर्णे निर्मित* *‘गोदाकाठचा महान कर्मयोगी’ माहितीपटाचे प्रदर्शन*

Chief Editor

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा*

Chief Editor

नांदेडमध्ये ‘असूड मोर्चा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; वाजिद अन्सारी यांच्याकडून शेतकऱ्यांचे आभार

Chief Editor

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो (पुरूष) स्पर्धा:महाराष्ट्रातील चार विद्यापीठ पात्रता फेरीत दाखल

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये शोधचक्र प्रणालीवर ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन

Chief Editor

Leave a Comment