https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये डॉ.पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

*’यशवंत ‘ मध्ये डॉ.पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
नांदेड:( दि.२७ डिसेंबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात शिक्षणमहर्षी व कृषीतज्ञ डॉ.पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, डॉ.मनोज पैंजणे, डॉ.नीरज पांडे, डॉ. सुभाष जुन्ने,डॉ.संदीप खानसोळे,डॉ. संजय जगताप,डॉ.संदीप पाईकराव, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.मोहम्मद आमेर, पोषाट्टी अवधूतवार, श्री शिंदे आदींनीही अभिवादन केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704