https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कोल्हा जिल्हा परिषद गटातील रस्त्याची दयनिय आवस्था.लोक कल्याणकारी प्रशासनाचे दूर्लक्ष.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील व परभणी जिल्हा परिषद कोल्हा गटातील रुढी पाटी ते झोडगाव रस्त्याची दैनिय अवस्था झाली असून हा रस्ता सध्या धोकादायक व जीव घेणा बनला आहे.
तालूक्यातील ग्रामिण रस्ताकडे लोक प्रतिनिधी फिरीकत नाही . तर ग्रामिण भागाकडे कोणतेच नेते मंडळी लक्ष्य देत नाही. त्यामूळे ग्रामिण भागातील रस्ते धोकादायक बनले आहे.
ग्रामिण भागातील महत्वाचे रस्ते असून रस्ते विकासाकडे लक्ष न दिल्यास आंदोलन ऊभारावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया हारिभाऊ निर्मळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांनी दिली.
तसेच साहेब धोंडे जेवनाळली बस करा आमच्या रोडचे धोंडे बाजूला करा! अशी संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केली.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704