https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

पवित्र रमजान महिण्यात *अरहम शेख याने पहिला रोजा पुर्ण केला

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील बांगड प्लॉट परिसरातील रहिवासी *अरहम अकरम शेख* यांनी आपल्या आयुष्यातील पाहिला रोजा (उपवास) दि.३१ मार्च २०२४ रविवार रोजी पुर्ण केल्याबद्दल त्याचे सर्व आप्तगणातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
सध्या सर्वत्र मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू असून त्यात उन्हामुळे तीव्रतेमुळे चांगलाच कस लागला आहे. परंतु इस्लाम धर्माचा पाच कर्तव्य या मधील उपवास रोजा हा एक प्रमुख कर्तव्य मानले जाते त्यामुळे उष्णतेचा तीव्रतेचा उपवास रोजा ठेवतात यात लहान मुले ही आपल्या आयुष्याचा पहिला रोजा ठेवतात. आपल्या वयाचा अवघ्या आठव्या वर्षी यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा ठेवला जवळपास उपवास हा १४ तासाचा असुन उपवासात पाणी पिणे सुद्धा जमत नसते सध्या उन्हाचा पारा चढत असून मोठ्या माणसाला पाण्याची तहान लागत आहे परंतु अरहम शेख यांनी रमजान मधील पवित्र उपवास ठेवल्यामुळे त्याचे वडील अकरम खमर शेख, आजोबा शेख खमर शेख मोईज, काका समीर शेख, असलम शेख, ईमरान शेख,
नाना चांद पाशा पटेल, मामा ईमरान पटेल, मामा ईरशाद पटेल, नसीर खान पठाण, सय्यद मोहसीन यांच्यासह बांगर प्लॉट परिसरातील नागरिकांनी या चिमुकल्याचे कौतुक करून अभिनंदन केले व या वेळी अनेक आप्त गणांनी शुभेच्छा देऊन कौतूक केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704