https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत मध्ये प्रधानामंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा व कार्यशाळा संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथे २३ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा व कार्यशाळा आयोजित करण्यात होती.
या वेळी बाराबलुतेदार यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मानवत तालुका ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थी यांची या वेळी मोठी संख्या होती.
यावेळी डॉ. उमेश देशमुख यांनी उपस्थित लाभार्थी यांना मार्गदर्शन केले या नंतर संयोजक माधवराव चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की बाराबलुतेदार यांना लाभ हा कोणाला घेता येतो या विषयी अधिक माहिती दिली तसेच समारोप प्रसंगी मार्गदर्शन श्री. दिग्विजय काथवटे मराठवाडा विभाग प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना संयोजक यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व यशस्वी करण्यासाठी प्राचार्य अनंतराव गोलाईत (गहिलोत) दादासाहेब भोरकडे, सुरेशराव करंजीकर, संदीप हनचाटे, रेनुकादास, विकास मगर, हरीभाऊ निर्वळ, परमेश्वर पाटील, राजेश मंत्री, नंदू कच्छवे, मानिकदादा मोगरे, दत्ताभाऊ कोरडे शुभाषराव निर्वळ, भुजंगराव देशमुख, बाबासाहेब बावाधनकर , महादू कदम , यांनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमास मोठया संख्येने लाभार्थी यांची उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704