https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत भाजपा कार्यालया मध्ये मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथे २५ डिसेंबर रोजी माजी प्रधानमंत्री मा. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती प्राचार्य अनंत गोलाईत यांच्या मार्गदर्शनाखाले साजरी करण्यात आली.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते व भाजपाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते
मानवत येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये ओबीसी नेते प्राचार्य अनंत गोलाईत यांच्या मार्ग दर्शनाखाले माजी पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी प्राचार्य अनंत गोलाईत यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जिवन चरित्र्यावर आपले विचार व्यक्त करून सखोल मार्गदर्शन केले. या वेळी रूस्तूमराव होगे पाटील नागरजवळेकर , ह.भ.प. प्रभाकर महाराज उक्कलकर , प्रशांतजी पारेकर, महादू कदम , प्रा. शामभाऊ गोलाईत , दादासाहेब भोरकडे, सुरेशराव करंजीकर, संदीपजी हनचाटे, हरीभाऊ निर्वळ खरबेकर , परमेश्वर पाटील पोहंडूळकर , राजेश मंत्री, नंदकूमार कच्छवे, मानिकदादा मोगरे हत्तलवाडीकर , दत्ता कोरडे सुभाष निर्वळ, भुजंग देशमुख, बाबासाहेब बावाधनकररत्नापूरकर यांची यावेळी कार्यक्रमास उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704