ताज्या घडामोडी

भाग्यश्री रानवळकर -रोडे यांना पीएच.डी पदवी प्रदान.

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,कडून त्यांना मराठी विषयात विद्यावाचस्पती( Ph.d) प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘लीला शिंदे यांच्या समग्र बाल वाड:मया चा चिकित्सक अभ्यास’ हा होता .या कामी त्यांना मार्गदर्शक म्हणून यशवंत महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय जगताप सर यांचे मार्गदर्शन लाभले . या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. दलित मित्र ऍड. नामदेवराव रानवळकर यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या यशाबद्दल डॉ. संतोष रोडे,बी .आर. मोरे, गंगाधर रानवळकर, विजयकुमार रानवळकर,डॉ.विजय भास्कर , एडवोकेट सुनील कांडलीकर, माधव भिसे, दर्शन रानवळकर, एडवोकेट प्रसाद रानवळकर, बालाजी रानवळकर, अजिंक्य रानवळकर, डॉ.भगवान सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.