कै. मारोतराव विठ्ठलराव नाईक (आण्णा ) यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ, रामायणचार्य श्री,ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांच्या किर्तनाचे आयोजन.

मानवत // प्रतिनिधी.
————————————
कै, मारोतराव विठ्ठलराव नाईक ( आण्णा ) यांच्या चतृर्थ पूण्यस्मरणार्थ मानवत येथे दिनांक १० मार्च सोमवारी ठिक सायंकाळी ७ वाजता नागपूर येथील प्रसिध्द रामायणाचार्य ह.भ.प. सदगूरू, श्री, रामरावजी ढोक महाराज यांच्या सूमधूर व रसाळ वाणीतून भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृृत्त असे की, मानवत येथील दक्षिणमूखी मारोती मंदिराच्या सभागृहा मध्ये दिनांक १० मार्च रोजी कै, मारोतराव विठ्ठलराव नाईक ( आण्णा ) यांच्या चतूर्थ पूण्यस्मरणार्थ दिनांक १० मार्च रोजी सायंकाळी ठिक ७ वाजता शिवाजी नगर मधिल दक्षिणमूखी मारोती मंदिराच्या भव्य सभागृहा मध्ये
भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवत तालूक्यातील पंचकोशितील भाविक भक्तांनी किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राणा
संजयजी नाईक, राणा सखारामजी (बाळासाहेब) नाईक , समस्त नाईक परिवार रामपुरी (बु) मानवत यांच्या वतीने करण्यात आले.
***