ताज्या घडामोडी

जगन्नाथ शिंदे (आप्पा ) यांच्या वाढ दिवसा निमित्त महा रक्तदान शिबीराचे आयोजन

मानवत / प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष केमिस्ट हृदय सम्राट.मा. श्री. जगन्नाथ ( आप्पा ) शिदे यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त अखिल भारतीय रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य रक्तदान शिबिरा मध्ये आपण सहभाग नोंदवून
आपले रक्तदान, अनेकांचे जीवनदान देऊ शकता मानवत येथे शक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ वेळ : सकाळी ८ ते संध्या. ८ वाजे पर्यंत ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज चौक. मानवत परभणी जिल्हा केमिस्ट असोसिएशन अंतर्गत मानवत तालुका केमिस्ट संघटना या रक्तदान उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यूवा रक्तदान दात्यांनी संपर्क साधावा असे आवाहन संजय भाऊ नाईक 9970725333, 7020121456 दिगंबरसा बकाले दादा 9423143336, 7588970000 असे आवाहन मानवत तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन, मानवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.