ताज्या घडामोडी

रमेश मुलगीर* यांना आदर्श *कलाध्यापक* पुरस्कार जाहिर.

Correspondent / Anil chavan.
mcr.news / manawat
——————————————————

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचा आदर्श कलाध्यापक पुरस्कार मानवत येथील नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे रमेश धोंडीबा मुलगीर यांना जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ व नंदुरबार जिल्हा कलाध्यापक संघाच्या विद्यमाने महाराष्ट्रातील कलाध्यापकांची 43 वी कलाशिक्षण परिषद (अधिवेशन )11 व 12 जानेवारीला नंदुरबार जिल्ह्यात शहादा येथे होणार आहे.
या अधिवेशनात राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार रमेश मुलगीर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.