भारतमातेच्या महान सुपुत्राला परभणीत लोकश्रेयच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण*

MCR.NEWS / ANIL CHAVAN
—————————————————
देशाचे महान सुपुत्र माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्या निधनांने देशाने एक रत्न गमावल्याचे दुःख व्यक्त करुन समाज सेवक सलीम इनामदार यांनी लोकश्रेय मित्र मंडळाच्या वतिने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. हाच काळ आहे ज्यांने भारत देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या मार्गावर आणले व देशातील नागरिकांना अन्नाचा कायदेशीर अधिकार शिक्षणाचा अधिकार काम करण्याचा अधिकार माहितीचा अधिकार याची खात्री दिली गेली हक्काच्या अधारीत क्रांतीने भारतीय राजकारणात नवे शब्द पर्व निर्माण केले व अर्थ व्यवस्थेला भरारी देणारे नेते काळाच्या पडद्या आड गेल्याचे दुःख होत असल्याचे ही खंत व्यक्त करूण श्रद्धांजली अर्पण करता वेळी व्यक्त केले या वेळी श्रद्धांजलीत सलीम इनामदार सचिन मुदगलकर अब्दुल जब्बार बेलदार आतेफ काजी सलीम खान यांच्या सह अनेकांची यावेळी उपस्थितीत होती.
.