ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी नांदेडचे भूमिपुत्र विजय चव्हाण यांची निवड

प्रतिनिधी :संभाजीनगर:
आज दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व न्याय तहसीलदार संघटनेची छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाची बैठक राज्य कार्य अध्यक्ष सुरेश बगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर बैठकीमध्ये विभागीय अध्यक्ष किरण आंबेकर यांची पदोन्नतीने बदली नागपूर विभागात झाली असल्याने त्यांनी सदर पदाचा राजीनामा दिला असल्याने राज्य अध्यक्ष यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचा राजीनामा मान्य करून आज दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी नांदेड येथे विभागीय कार्यकारणी निवडीकरिताची विशेष सभा अध्यक्ष या नात्याने आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा होऊन माननीय निवळते विभागीय अध्यक्ष किरण आंबेकर यांचा राजीनामा मंजूर करून छत्रपती संभाजी नगर विभागाची कार्यकारणी संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणी निवड समिती नेमून छत्रपती संभाजी नगर महसूल विभाग यांची कार्यकारणी निवड करण्यात आली सदर निवडी दरम्यान तत्कालीन विभागीय संघटक तत्कालीन विभागीय संघटक विजय चव्हाण यांची विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तहसीलदार होणाऱ्या तहसीलदार संघटना छत्रपती संभाजी नगर या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली त्याचबरोबर श्री मुगाजी काकडे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तहसीलदार होणाऱ्या तहसीलदार संघटना जिल्हा शाखा नांदेड यांची विभागीय सचिव या पदावर निवड करण्यात आली त्याचबरोबर महेंद्र गिरगे यांची विभागीय संघटक म्हणून निवड करण्यात आली सदर वेळी विभागीय उपाध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्याची भूमिपुत्र तथा तहसीलदार रेणापूर पुर श्रीमती मंजुषा भगत यांची विभागीय उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्यासोबतच किरण आंबेकर यांचे कार्य पाहता त्यांना विभाग स्तरावरती नेतृत्व देण्यात यावा याबद्दल सर्व सदस्यांचे एकमुखाने मागणी करण्यात आली त्या मागणीचा मान राखून राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी त्यांना मुख्य सल्लागार या पदावर नियुक्ती केली त्यासोबतच जीवराज डापकर निवासी उपजिल्हाधिकारी परभणी महेश वाडकर निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांची सुद्धा सल्लागार या पदावर नियुक्ती केली तत्कालीन विभाग सचिव श्री विद्याचरण कडवकर यांची मुख्य सल्लागार या पदी नियुक्ती करण्यात आली. सदर विशेष सभे अंतर्गत ऑनलाइन मीटिंग ही घेण्यात आली निवडणूक आयोग यांची प्रशिक्षण असल्यामुळे अनेक सदस्यांनी ऑनलाईन मीटिंग अटेंड केली सदर बैठकीदरम्यान त्यांनीही सदर देऊन निवडी बाबत समाधान व्यक्त केले त्यासोबतच नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे औरंगाबाद विभागातील विविध विषयाच्या अनुषंगाने असणारे प्रश्न हे सोडवण्याकरता नियुक्त कार्यकारणी यांना योग्य ते मार्गदर्शन महेश वडतकर यांनी केले त्यासोबतच

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.