ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष विद्यालयात कु.समृध्दी माकोडे या गूणवंत विद्यार्थ्यींनीचा गूण गौरव.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमिध्यमिक विद्यालयात आज कु,समृध्दी ज्ञानेश्वर माकोडे या गूणवंत विद्यार्थीनीने शिष्यवृती परिक्षेत शिष्यवृत्तीधारक झाल्या बद्दल विद्यालयाच्या वतीने गूणवंत विद्यार्थ्यींनीचा गूणगौरव करण्यात आला.
यावेळी विद्यालयातील आदर्श शिक्षक शेषराव ढगे , शिवराज नाईक , अशोक बैस , माणिकराव सिसोदे , सखाराम नाईक, अशोक हरकळ , धनंजय गरुड , गणेश बारहाते , श्रीमती अश्विनीताई मुळे , सुचिताताई कल्याणकर , कैलासजी सारडा, नेताजी बिरादार, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करन गूण गौरव करण्यात आला.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.