https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्वारातीम’ विद्यापीठात अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये दि. २५ डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शिवराम लुटे, रामदास खोकले, शिवाजी हुंडे, बबन हिंगे, गजानन जाधव यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704