https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अमृत भारत, अर्तगत मानवतरोड रेल्वेस्टेशनचा पूर्नविकास कार्यक्रमाचा अनिल जाधव यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यारंभ.शुभारभ

मानवत / प्रतिनिधी.

दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मानवत रोड येथे अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत मानवत रोड रेल्वे स्टेशनचा पुर्नविकास कार्यक्रमाचा कार्यारंभ दीप प्रज्वलीत करून करण्यात आला.
या वेळी साई ट्रस्ट पाथरीचे अॕड.अतुलजी चौधरी, *परभणी लोक सभा मतदार संघाचे शिव सेनेचे खासदार संजय (उर्फ) बंडु जाधव* यांचे प्रतिनिधी , *तालुका प्रमुख माणिकराव काळे , शहर प्रमुख अनिलराव जाधव* , ADO वांशी साहेब , AEO रिजवान अन्सारी, यांच्या श्री, हस्ते करण्यात आले.
या वेळी जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सिता हरन व रामायणावर सुंदर गीत सादर केले.
या वेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रमुख शालिनीताई वंदे, कीर्ति मुंदडा , के डी वर्मा , कृष्णासा बाकळे , जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाचे पाचार्य प्रा. नितिनजी लोहट सर , सुरेश भिसे मानवत रोड येथील रेल्वे स्टॉपचे कर्मचारी, विद्यार्थी सर्व पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते, नागरीक या वेळी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704