शकूंतला कांचनराव कत्रूवार विद्यालयात.* *विविध उपक्रमांनी मुख्याध्यापक पी.एम कजेवाड यांच्या वाढ दिवस साजरा.
मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री पी.एम. कजेवाड यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रम घेण्यात आले. या वेळी शालेय विद्यार्थ्यासह शिक्षक व सहकारी बांधवांनी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मुंजाभाऊ केकान, तसेच सह शिक्षक श्री मनोज चव्हाण , श्री गोविंद जोशी , श्री रामेश्वर वाघमारे , श्री साळवा बोडके , श्री विष्णू जोशी , श्री दामोदर दासरवाड , श्री महेंद्र घनाटे , सौ संगीताताई वानखडे मॅडम , सौ दिपालीताई पातेकर मॅडम, श्री सतीश निर्वळ , श्री बालासाहेब पवार , विद्यालयाच्या वरिष्ठ लिपिक सौ नीताताई कोकडवार मॅडम विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक श्री संजय लोखंडे , तसेच संस्था तर कर्मचारी श्री श्रीकृष्ण डांगे, श्री आनंद महात्मे , श्री कपिल शिंदे, श्री बालाजी गजमल , श्री कुमठेकर, आदींची या वेळी उपस्थिती होती.
*