https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये श्रद्धेय सौ.कुसुमताई चव्हाण यांना अभिवादन

नांदेड:( दि.२७ फेब्रुवारी २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात श्रद्धेय कै.सौ.कुसुमताई शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, दत्त महाविद्यालय, हदगाव येथील वाणिज्य विभागप्रमुख डॉ.संजय जाधव, पीपल्स कॉलेज येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.विकास सुकाळे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधिक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.संगीता शिंदे ( ढेंगळे),प्रा.मदन अंभोरे, डॉ.श्रीरंग बोडके, डॉ.संजय ननवरे, डॉ. अजय टेंगसे, डॉ. वीरभद्र स्वामी, डॉ. शिवराज बोकडे, डॉ.साईनाथ बिंदगे, प्रा. राजश्री भोपाळे, डॉ.संजय जगताप, डॉ. विश्वाधार देशमुख, प्रा.सोनाली वाकोडे, प्रा.भारतीय सुवर्णकार, प्रा.पी.पी. सिसोदिया, डॉ.रत्नमाला मस्के, डॉ. कैलास इंगोले, प्रा.माधव दुधाटे, डॉ. एस. बी. वानखेडे,डॉ. वनदेव बोरकर,डॉ.संदीप पाईकराव, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.अजय मुठे, डॉ. दिगंबर भोसले, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ.बालाजी भोसले, डॉ.भरत कांबळे, डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ.मीरा फड, डॉ. रामराज गावंडे, डॉ.धनराज भुरे, डॉ. मंगल कदम, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ. प्रवीण मिरकुटे, प्रा. गौतम दुथडे, प्रा.नितीन नाईक, डॉ.श्रीकांत जाधव, डॉ. राजकुमार सोनवणे, प्रा. ओमप्रकाश गुंजकर, प्रा. श्रीकांत सोमठाणकर, डॉ.सुरेश तेलंग, प्रा. अंजली जाधव, डॉ.पी.बी.पाठक, डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.संदीप खानसोळे, डॉ. सुभाष जुन्ने, आणि इतर सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704