https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. माऊली आंबेगावकर यांची निवड

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. आंबेगाव ( चा ) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. माऊली आंबेगावकर यांची नुकतीच राष्ट्रवादी ( अजित पवार गटाचा ) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या परभणी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र त्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत दादा कदम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी, परभणी महापालिकेचे प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष किरण तळेकर, पदवीधर मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर आवरगंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी शहराध्यक्ष सचिन भैया पाचपुंजे, यांच्या उपस्थितीत देण्यात आले पक्षाची जबाबदारी निश्चितपणे येणाऱ्या आगामी निवडणूक काळामध्ये पार पाडून पक्षाने दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरवेन अशी ग्वाही यावेळी माऊली आंबेगावकर यांनी दिली त्यांच्या निवडी बद्दल त्याचे सर्व मित्र परिवारातून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704