https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील *भगवान विश्वकर्मा मंदिर व सभागृहास* नागोरावजी पांचाळ यांनी भेट देऊन कामाची केली पाहणी.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील शिवाजी नगरात उभारण्यात आलेल्या भव्य श्री विश्वकर्मा मंदिर व सभागृहास विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नागोरावजी पांचाळ यांनी ०३ फेब्रुवारी रोजी श्री विश्वकर्मा मंदिर व सभागृहास भेट देऊन कामाची पाहणी केली सदरील मंदिर व सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यांनी या बांधकामा विषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे विभागीय सचिव श्री. ज्ञानेश्वर कौसाईतकर, परभणी जिल्हाध्यक्ष श्री. सर्जेराव कळसकर, श्री. अशोक अप्पा गोंडगे, विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे मानवत तालुका अध्यक्ष श्री. हरिभाऊ पांचाळ यांच्या सह समाज बांधव या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704