https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानोली जिल्हा परिषद शाळेत सी. सी. टी. व्ही. कार्यन्वित

वाढदिवस रुपी शिक्षण प्रेमी नयन शिंदे यांची शाळेस भेट

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. मानोली येथील शिक्षण प्रेमी युवक नयन सुभाष राव शिंदे यांनी आपल्या वाढ दिवसाचा अवाढव्य खर्च टाळत त्यांनी वाढदिवस रुपी जिल्हा परिषद शाळेत स्वखर्चातुन दोन सि. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवून शाळेला वाढदिवस रुपी भेट दिली आहे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमा बद्दल त्यांचे शाळेचा वतीने आभार व्यक्त करत त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम शिंदे, उपाध्यक्ष वसंत मांडे, मानोली ग्रामपंचायत उपसरपंच लक्ष्मण शिंदे, सुभाषराव शिंदे, विश्व नाथराव शिंदे, महादेव शिंदे, अवधूत शिंदे, माजी सरपंच ज्ञानोबा शिंदे, मदन महाराज शिंदे, शंकर मांडे, गोविंद शिंदे, चंद्रकांत तळेकर, योगेश शिंदे, विकास कदम यांच्या सह शाळेचे शिक्षक व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704