https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानोली येथे शरद जोशी यांना अभिवादन

*

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मानोली येथे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्त 12 डिसेंबर मंगळवार रोजी अभिवादन करण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेची नेते शरद जोशी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी समाजकार्यात सतत झटणारे मदन महाराज शिंदे यांनी शरद जोशी यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मदन महाराज शिंदे दादासाहेब शिंदे ्‍यंकटी शिंदे पुरुषोत्तम शिंदे भागवत शिंदे दत्ता मांडे वसंत मांडे अशोक शिंदे नवनाथ मांडे भगवान मोरे अनंता शिंदे अशोक लेंगुळे भगवान शिंदे ज्ञानोबा मोरे व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704