https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

प्रतिभा निकेतन महाविद्यालय येथेप्रतिभा व्याख्यानमालाचे आयोजन

दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड येथे “प्रतिभा” व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प प्रा. डॉ. ममता मालवीया, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख यांनी “ प्राणी जगत: प्राण वायु ” या विषयावरील व्याख्यानाने गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर होते. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक प्रा.डॉ.स्वाती तांडे यांनी केले.
सजीवांच्या श्वसन तंत्राच्या जटिल क्रियाकलापांत ऑक्सीजनचे महत्व, , हवेची रचना, श्वासोच्छवासाची व्याख्या, श्वासोच्छवासाचे प्रकार, पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशी प्राण्यांमधील श्वसन, मानवी श्वसन यंत्रणा, श्वासना सबंधित आजार आणि नियंत्रण या विषयावर सविस्तर विश्लेषण प्रा. डॉ. ममता मालवीया यांनी केले

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सचिन खानसोळे या विद्यार्थ्याने केले. व्याख्यानमाले करिता प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर, उपप्राचार्य डॉ. दिलीप स्वामी तसेच सर्व प्राध्यापक वृंद आणि विदयार्थी उपास्थित होते. व्याख्यानमाला यशस्वी करण्याकरिता श्री. राजेश अय्यंगार, श्री. संजय हजारी , श्री. अशोक काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704