ताज्या घडामोडी

मानवत येथे शिवसेना जिल्हाप्रमूख संजयजी साडेगांवकर यांचा सत्कार

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील शिवसेना संपर्क कार्यालया मध्ये नवनियुक्त शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी साडेगावकर यांनी भेट दिली असता त्यांचा मानवत शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाले शिवसेनेच्या
वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिपकजी बारहाते पाटील, गुलाबराव पाटील खेडेकर , संतोषराव आंबेगावकर, उपशहरप्रमुख विष्णु नाईकनवरे, मुन्नाभाऊ टाले,अंकुशराव पांढरे, युवासेनेचे तालूकाप्रमुख कृष्णा शिंदे पाटील, आप्पा भिसे, शिवा सोरेकर आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या वेळी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.