https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रणित बळीराजा परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय

नांदेड:संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रणित बळीराजा परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या या पॅनलने मिळवलेला हा विजय आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय खेचून आणण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. भाजपा लोहा विधानसभा निवडणूक प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर यांनी या पॅनलचे नेतृत्व केले होते. १८ पैकी १० जागांवर बळीराजा परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांनी जो बळीराजा परिवर्तन पॅनलवर विश्वास दाखवला आहे. प्रविण पाटील चिखलीकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704